Saturday, April 20, 2024
Homeआरोग्यचिंता वाढली : पुण्यात कोरोनाच्या दोन नवीन व्हेरियंट्सचे सात रूग्ण आढळले

चिंता वाढली : पुण्यात कोरोनाच्या दोन नवीन व्हेरियंट्सचे सात रूग्ण आढळले

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा धोका पुन्हा वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आता पुन्हा पुण्यात कोरोना विषाणूचे दोन व्हेरियंटनचे रूग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे राज्यातील चिंता वाढली आहे.

B.A.4 आणि B.A.5 या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटमुळं सध्या जगाला पुन्हा एकदा काळजीत टाकलं आहे. आता पुण्यात B.A. 4 व्हेरियंटचे ४ तर B.A. ५ व्हेरियंटचे ३ असे एकूण सात रुग्ण आढळून आले आहेत. जिनोम सिक्वेंसिंग अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पोस्ट विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती

राज्यामध्ये 12 ते 18 मे या कालावधीत 1,699 नवीन रुग्णांची नोंद झाली होती, तर 19 ते 25 मे या कालावधीत 2,276 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही वाढ 33.96 टक्के इतकी आहे.

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 वी पास आहात ? मुख्यालय पूर्व कमांड मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, 13 जून 2022 शेवटची तारीख

विशेष लेख : मासिक पाळी – अपवित्र आहे ? चला तर समजून घेऊ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय