Saturday, April 20, 2024
HomeनोकरीECHS अंतर्गत नवीन भरती; 8 उत्तीर्णांना संधी

ECHS अंतर्गत नवीन भरती; 8 उत्तीर्णांना संधी

ECHS Recruitment 2023 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, गोवा (Ex-Servicemen Contributory Health Scheme, Goa) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 02

● पदाचे नाव : चालक, शिपाई

● शैक्षणिक पात्रता :

अ.क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1चालकइयत्ता 8 वी, वैध नागरी वाहन चालक परवाना असणारे वर्ग I एम टी चालक (एक्स-आर्ल्ड फोर्सेस) चालक म्हणून किमान 05 वर्षे वाहन चालविण्याचा अनुभव (माजी सैनिक 70%)
2 शिपाईइयत्ता 8 वी, जीडी ट्रेड (आर्ल्ड फोर्सेस) किमान 5 वर्षे सेवा (माजी सैनिक 70%)

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : गोवा

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

● अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Stn HQ ECHS Cell Panaji.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय