Saturday, April 20, 2024
Homeनोकरीकोल्हापूर आणि भुसावळ येथे माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांसाठी भरती;...

कोल्हापूर आणि भुसावळ येथे माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांसाठी भरती; 8 वी / पदवीधरांसाठी संधी

ECHS Recruitment 2023 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (Ex-servicemen Contribution Health Scheme) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

• पद संख्या : 15

• पदाचे नाव : प्रभारी अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, दंत स्वच्छता तज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक आणि चालक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 10 फेब्रुवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

1. SO ECHS, Stn HQ कोल्हापूर. 

2. OIC ECHS सेल, स्टेशन मुख्यालय, भुसावळ पोस्ट- आयुध कारखाना, भुसावळ, पिनकोड- ४२५२०३

• मुलाखतीची तारीख : 15, 16, 17 आणि 18 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय