Ajit pawar : महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना लोकसभेत बघायला मिळाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. शिंदे आणि अजित पवार गट भाजपासोबत आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे, शरद पवार महाविकास आघाडीत आहेत. महाराष्ट्रात यावेळी काय होणार? याचा अंदाज बांधण कठीण आहे. असे असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे.
महाराष्ट्रात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर राज्यातील सर्व राजकीय समिकरणे बदलले. तसेच नंतरच्या काळातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या फुटीनंतर आता लोकसभा निवडणूकीसाठी नुकतेच मतदान झाले आहे.
Ajit pawar काय म्हणाले ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ‘या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही’. असं मोठं विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अजित पवार म्हणाले की, ठाकरें पासून लांब असणारा अल्पसंख्यांक समाज यंदा ठाकरे गटासोबत गेला त्यामुळे या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही’ अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :
NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन
सेल्फी जीवावर बेतली, नवविवाहिता शंभर फूट दरीत कोसळली
धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
आज दहावीचा निकाल, असा पहा निकाल !
12वी च्या पुरवणी परिक्षेसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार!
दिल्ली बेबी केअर सेंटरला आग, 7 मुलांचा मृत्यू, अनेक जखमी
ब्रेकिंग : गुजरातमधील राजकोट मध्ये अग्नितांडव, 33 जणांचा होरपळून मृत्यू
इंडियन प्रीमियर लीग 2024 निमित्त गुगलचे खास डूडल पाहिलेत का ?
खूशखबर : सोने चांदीच्या भावात मोठी घसरण
मोठी बातमी : दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, धाकधूक वाढली
मोठी बातमी : जुन्नरचे बिबटे गुजरातला जाणार, वाचा काय आहे कारण !
उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार पांडुरंग सकपाळ यांचे निधन
Pune : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
cyclone : रेमल चक्रीवादळ बंगाल मध्ये धडकणार, भारतीय कोस्ट गार्ड सतर्क
पुणे अपघात प्रकरणात अग्रवाल कुटूंबातील जेष्ठ व्यक्तीला अटक
ब्रेकिंग : बारावीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात महत्वाची बातमी
मोठी बातमी : लोकसभा निवडणूकीतच राज्यात आणखी एक निवडणूक जाहीर
हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी
निगडी पर्यंत मेट्रो विस्तारीकरण सुरू, शहरवासीयांची स्वप्नपूर्ती – महेश लांडगे