Thursday, July 18, 2024
Homeनोकरीकोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४ जागा

सहाय्यक प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कायदा सल्लागार (तांत्रिक) आणि विशेष कर्तव्य अधिकारी (प्रोटोकॉल)/ J&K पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

मुलाखतीचा पत्ता

एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार येथे, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. सेक्टर-४०, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई, पिनकोड- ४००७०६ (सहाय्यक प्रकल्प अभियंता, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक)

यूएसबीआरएल प्रोजेक्ट हेड ऑफिस, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंशन -त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू-काश्मीर (U.T) पिनकोड- १८००११ (इतर पदांकरिता)

मुलाखतीची तारीख – दिनांक ७, १४, १५ फेब्रुवारी २०२२ दरम्यान पदांनुसार मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!

प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये जमा करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय