Friday, March 29, 2024
HomeनोकरीESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती

ESIC Recruitment 2022 : ईएसआयसीत क्लर्क भरती

कर्मचारी राज्य विमा निगम ( Employees State Insurance Corporation, ESIC ) ने विविध पदांवरील भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अप्पर डिव्हिजन क्लर्क ( UDC ), लघुलेखक ( स्टेनो ) आणि मल्टी – टास्किंग स्टाफ ( MTS ) या पदांच्या एकूण ३, ८४७ जागांवर ही भरती होणार आहे. यापैकी महाराष्ट्रात ५९४ जागा आहेत. अर्ज प्रक्रिया १५ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

● पद संख्या : ५९४ जागा  

● शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी आणि पदवी उत्तीर्ण ( पदानुसार विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता )

● नोकरी : महाराष्ट्र 

● वयोमर्यादा : 

1. MTS आणि Steno – १८ ते २७ वर्षे

2. UDC – १८ ते २५ वर्षे 

● अर्ज शुल्क : SC / ST / PWD / विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिक – रु. २५०. 

– इतर प्रवर्गासाठी – रु . ५००  

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२२ 

● अधिकृत वेबसाईट www.esic.nic.in

हेही वाचा ! नाशिक चलन नोट प्रेस यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १४९ जागा

हेही वाचा ! राज्यातील विविध जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा विषय प्रशिक्षक पदांच्या ७० जागा

हेही वाचा ! NHPC मध्ये परिक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची उत्तम संधी !

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय