Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याKalicharan Maharaj : जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या…कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त...

Kalicharan Maharaj : जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या…कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त विधान

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा ते त्याच्या वादग्रस्त विधानाने अडचणीतही आले आहे. आता पुन्हा एकदा कालीचरण महाराज यांनी जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या…असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात बोलतानाच कालीचरण महाराज यांनी जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलांचा वास घ्या. नाकाचा देखील सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद हा कधीही संपणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कालिचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केलं आहे.

कालिचरण महाराज म्हणाले की, अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे? ईश्वराबाबतही धर्माच्या अनेक व्याख्या केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपण देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. कोट्यवधीवेळा संभोग केल्यावर जो आनंद मिळतो, अगदी तसाच किंवा त्यापेक्षा जास्त आनंद अध्यात्मापासून मिळतो.

दरम्यान, जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या…सर्व भोगून घ्या…चांगल्या फुलांचा वास घ्या या कालीचरण महाराज यांच्या विधानामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तसेच अनेकांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक

संबंधित लेख

लोकप्रिय