Sunday, September 8, 2024
Homeनोकरीइंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती आजच अर्ज करा...

इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती आजच अर्ज करा !

 इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३७८ जागा

ऑफिस असिस्टंट आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती !

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटीलची बाजी !

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित लेख

लोकप्रिय