इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड (EIL) यांच्या आस्थापनेवरील ज्युनियर ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एमपीएससी तर्फे गट “अ “आणि “ब “विविध पदाच्या जागा, आजच अर्ज करा !
ज्युनियर ड्राफ्ट्समन पदांच्या ६० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पूर्व रेल्वेमध्ये 2972 जागांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज !
एअर इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ११८४ जागा !