Friday, March 29, 2024
Homeनोकरीपुणे येथे कामगार राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

पुणे येथे कामगार राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ESIC Pune Recruitment 2023 : कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालय, पुणे (Employees State Insurance Corporation Hospital, Pune) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या : 09 

पदाचे नाव : पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ, ज्येष्ठ रहिवासी.

शैक्षणिक पात्रता : M.B.B.S (मुळ जाहिरात पाहावी.)

नोकरीचे ठिकाण : पुणे

वयोमर्यादा : पूर्णवेळ/ अर्धवेळ विशेषज्ञ – 67 वर्षे; ज्येष्ठ रहिवासी – 45 वर्षे.

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 05 एप्रिल 2023 

मुलाखतीचा पत्ता : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, सर्व्हे नंबर 690, बिबवेवाडी, पुणे – 37.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय