EPFO Recruitment 2024 : कर्मचारी भविष्य निधी संगठन (Employees Provident Fund Organization) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. EPFO Bharti
● पद संख्या : 54
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Executive Engineer (Civil) : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी.
2) सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) Assistant Executive Engineer (Civil) : स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी.
3) सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत) Assistant Executive Engineer (Electrical) : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी.
4) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) Junior Engineer (Civil) : सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा समकक्ष.
5) कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) Junior Engineer (Electrical) : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा समकक्ष.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 56 वर्षे.
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : रु. 9,300/- ते 39,100/- पर्यंत..
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भर्ती विभाग), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, तळमजला, ब्लॉक-II, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली – 110023.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : प्रक्रिया 21 जून पासून सुरु झाली आहे. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत.
EPFO Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 45 दिवसांच्या आत.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : श्री दीपक आर्य, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त-II (भर्ती विभाग), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, तळमजला, ब्लॉक-II, पूर्व किडवाई नगर, नवी दिल्ली – 110023.
- दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
हेही वाचा :
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती
भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत मोठी भरती; पगार 64480 पर्यंत
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती ; 10 वी पास, डिप्लोमा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) अंतर्गत भरती
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती