Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Election Update LIVE : लोकसभा निवडणूक मतमोजणी सुरू…

Election Update : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली असून देशभरातील विविध मतमोजणी केंद्रांवर उमेदवारांच्या नशिबाचा फैसला होणार आहे. या निवडणुकीत ५४३ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती आणि संपूर्ण देशभरात निवडणूक आयोगाने योग्य ती व्यवस्था केली आहे.

---Advertisement---

LIVE Election Update

वेळ – 10.24

---Advertisement---

ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी २५५०० मतांनी आघाडी, कन्हैया कुमार पिछाडीवर

ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी यांना एकुण 81020 मते, २५५०० मतांनी आघाडी

ईशान्य दिल्लीतून कन्हैया कुमार यांना 55516 मते

वेळ – 10.10

सांगलीत अपक्ष विशाल पाटील 20 हजारांनी पुढे

बारामतीमध्ये तिसऱ्या फेरी अखेर १४ हजार ७३ मतांनी सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत

कोल्हापुरात शाहू महाराज 2.5 हजार मतांनी पुढे

भाजपा नेत्या स्मृती इराणी १०४२३ मतांनी पिछाडीवर

उज्ज्वल निकम ११२८८ मतांनी आघाडीवर आहेत.

कॉंग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना 19000+ मतांची आघाडी

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

---Advertisement---

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

मोठी बातमी : देशभरात मतमोजणी सुरू, पहा कोण आघाडीवर !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles