पिंपरी चिंचवड : सिम्बॉयसिस कॉलेज पुणे येथे राष्ट्रवादी इंजिनिर्स सेलच्या उदघाटनप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते तुषार कामठे यांना शहराध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले. Election of Tushar Kamthe Yanan as Pimpri-Chinchwad City President of NCP
यावेळी आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, जयदेव गायकवाड, युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांच्यासोबत जोमाने काम करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष तुषार कामठे म्हणाले.

यावेळी पुणे शहारध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश विध्यार्थी अध्यक्ष, सुनील गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, अजय शितोळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, संतोष कोकणे, संजय नेवाळे, काशिनाथ जगताप, काशिनाथ नखाते, प्रशांत सपकाळ, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, देवेंद्र तायडे, राजन नायर, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, महेश इंगवले, अमित लांडगे, योगेश कामठे, संतोष कामठे, तेजस शिंदे, महेश कामठे, राहुल कामठे, प्रतीक दळवी, सौरभ गाते, संजीवनी पुराणिक आदी उपस्थित होते.