Friday, March 29, 2024
Homeकृषीकेंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक लावून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील - खासदार डॉ....

केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत बैठक लावून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील – खासदार डॉ. प्रीतम मुंडे

किसान सभेच्या वतीने खा. प्रीतम मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन

परळी / अशोक शेरकर२०२० च्या पिक विम्याच्या प्रश्नावर केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घडवून आणावी व शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना निवेदन देण्यात आले.

हेही पहा ! कृषी योजना एकाच छताखाली; ‘महाडीबीटी’ पोर्टलवरून घ्या लाभ, असा करा अर्ज !

यावेळी बोलताना खा. मुंडे म्हणाल्या, केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत २०२० च्या पिक विम्या सोबत लवकरच बैठक लावून हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.

हेही पहा ! प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी अर्ज करण्याचे आवाहन, असा करा अर्ज !

शिष्टमंडळात किसान सभेचे पांडुरंग राठोड, परमेश्वर गीत्ते, पप्पु देशमुख, बाळासाहेब कडभाने, विशाल देशमुख, विष्णु देशमुख यांचा समावेश होता.

हे वाचा ! ई – पीक पाहणी अँप वापरण्याबाबत शेतकरी अनभिज्ञ, जनजागृती करुन अडचणी सोडविण्याची किसान सभेची मागणी


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय