पूर्व रेल्वे अंतर्गत 2972 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
• पद संख्या : 2972 जागा
• पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
• शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/
• वयाची अट : 10 मे 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
12 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! भारतीय नौदलात 2500 पदांसाठी भरती
• अर्ज शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
• अर्ज करण्याची तारीख : 11 एप्रिल 2022
• Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2022
• अधिकृत वेबसाईट :
https://er.indianrailways.gov.in/
• जाहिरात (Notification) : पहा !
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
MPSC मार्फत बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत पदांसाठी भरती