Monday, March 17, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटमुळे नेटकरी बुचकाळ्यात, सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एक ट्विट केले. या ट्वीटवरून नेटकरी चांगलेच बुचकाळ्यात पडले आहेत. युजर्स सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लावताना दिसत आहे. मोदींचे हे ट्वीट चांगलेच व्हायरल झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुल दिनानिमित्त ट्विट केले. मात्र, पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटमध्ये वापरलेले स्पेलिंग बहुतेक लोकांच्या लक्षात आले नाही. वास्तविक, पीएम मोदींचे हे ट्विट संथाली भाषेत ट्विट केले. या ट्वीट मध्ये त्यांनी आदिवासी समाजातील नायक-नायिकांना विनम्र अभिवादन केले. यापूर्वीचे ट्विट अनेकांनी त्याच्याशी जोडले होते.

पंतप्रधानांनी संथाली भाषेत ट्विट करताच त्यावर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. लोक विचारू लागले ते कोणत्या भाषेत आहे. पंतप्रधानांचे खाते हॅक झाले असावे असा अंदाज अनेक वापरकर्त्यांनी व्यक्त केला.

या ट्विटच्या काही क्षण आधी पंतप्रधानांनी हिंदीतून शुभेच्छा पाठवल्या. आपल्या आदिवासी समाजातील नायक-नायिकांना ‘हुल दिना’निमित्त शतशः प्रणाम. हा विशेष प्रसंग आपल्याला सिद्धो-कान्हू, चांद-भैरव आणि फुलो-झानो यांच्यासह इतर अनेकांच्या अन्यायाविरुद्धच्या शौर्याची आणि धैर्याची आठवण करून देतो. त्यांच्या संघर्षाची गाथा देशवासियांना नेहमीच प्रेरणा देत राहील,” असे त्यांनी लिहिले.

हे ही वाचा :

ट्विटरला न्यायालयाचा मोठा दणका, या प्रकरणात ठोठावला ५० लाखांचा दंड

मोठी बातमी : पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार म्हणाले, मला गुगली कशी टाकायची आणि कुठे टाकायची माहिती

सरकार जात आणि धर्माच्या आधारावर गुन्हेगारांना संरक्षण देत चंद्रशेखर आझाद यांचा आरोप, काल झाला होता हल्ला

ब्रेकिंग : ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

शेतकऱ्यांसाठी खूशखबर : शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात मिळणार पिक विम्याचा लाभ, वाचा काय आहे योजना

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता; १ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या सर्व नागरिकांना मिळणार महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कवच

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

नोकरीच्या बातम्या वाचा :

ZP : गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत ‘तांत्रिक पर्यवेक्षक’ पदाची भरती; DMLT उत्तीर्णांना नोकरीची संधी

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 194 पदांसाठी भरती

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles