Photo : Twitter |
अबू धाबी : संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अबू धाबी विमान तळावर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्या करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हाउती संघटनेने घेतली आहे. यात दोन भारतीयांसह तीन जण ठार झाले आणि सहा जण जखमी झाले.
#Breaking: Three Oil Tankers Explode in Abu Dhabi, #UAE, #Houthi Drone Suspected#AbuDhabi #BreakingNewshttps://t.co/bxeS1BHfMj
— Al Bawaba News (@AlBawabaEnglish) January 17, 2022
स्थानिक मीडियानुसार, पेट्रोलियम गॅस वाहून नेणाऱ्या तीन टँकरचा स्फोट झाला. त्यानंतर अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन बांधकामाच्या ठिकाणी ज्वाला पोहोचल्या. मात्र यामुळे विमानतळाचे फारसे नुकसान झालेले नाही. आग किरकोळ होती. केलेल्या टँकरवरील ड्रोन हल्ल्यामुळे हा स्फोट झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा ! पुरोगामी चळवळीवर शोककळा ! ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी .पाटील यांचे निधन
नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !
हेही वाचा ! ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते