भारत सरकार यांच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) गॅस टर्बाइन संशोधन प्रतिष्ठान, बेंगळुरू यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या १५० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Kiss : चुंबनाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या एका क्लिकवर
भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !