Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला (Savitribai Phule Pune University – SPPU) अखेर नवीन कुलगुरु मिळाले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस (Ramesh Bais) यांनी नवीन कुलगुरुंची नियुक्ती केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी (Vice Chancellor) डॉ. सुरेश वामनगीर गोसावी (Dr. Suresh Wamangir Gosavi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles