Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Ratnagiri : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

DBSKKV Dapoli Recruitment 2024 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University, Dapoli) अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक” पदाची जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Ratnagiri Bharti 

---Advertisement---

पद संख्या : 01

पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक

---Advertisement---

शैक्षणिक पात्रता : 1) दोन वर्षांचा कृषी डिप्लोमा उत्तीर्ण. 2) MS-CIT उत्तीर्ण.

नोकरीचे ठिकाण : दापोली, जि. रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर – 401404.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

---Advertisement---

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर – 401404.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles