Friday, April 19, 2024
Homeकृषीनवीन भरती : कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26...

नवीन भरती : कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

dbskkv Recruitment 2022 : संशोधन संचालनालय ( Directorate Of Research) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली (Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

• पद संख्या : 03

• पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक, प्रक्षेत्र सहाय्यक

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

• अधिकृत वेबसाईट : https://dbskkv.org/ 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जून 2022

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : संशोधन संचालक, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

कामगार आणि रोजगार मंत्रालय येथे 130 रिक्त जागांसाठी भरती, 50000 रुपये पगाराची नोकरीची सुवर्णसंधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये 196 विविध जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय