Akola Recruitment 2022 : जिल्हा न्यायालय, अकोला (District court, Akola) येथे आस्थापनेवरील ‘पुस्तक बांधणीकार’ या पदाकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पदाचे नाव : पुस्तक बांधणीकार
• पद संख्या : 02
• शैक्षणिक पात्रता :
– उमेदवार दहावी (S.S.C.) उत्तीर्ण असावा.
– औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) किंवा तत्सम शासन मान्यताप्राप्त संस्थेतून ‘पुस्तक बांधणीकार’ कोर्स उत्तीर्ण असावा.
– पुस्तक बांधणी बाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती आवश्यक.
• वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे.
• अर्ज शुल्क : नाही
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2022
• अधिकृत वेबसाईट : districts.ecourts.gov.in
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुस्तक बांधणीकार पदाकरीता अर्ज, “प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला”
न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २२५ विविध पदांसाठी भरती
१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती
भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी, आजच करा अर्ज !