Saturday, October 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशिवसेनेचे गणेश आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना धान्य वाटप

शिवसेनेचे गणेश आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना धान्य वाटप

पिंपरी चिंचवड : चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक  गणेश आहेर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी परिसरातील गोरगरीब आणि गरजू १०० महिलांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, अल्पसंख्यांक शहरप्रमुख हाजी दस्तगिर मनियार, जेष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, महिला विभाग संघटिका शिल्पाताई आनपण, रत्नप्रभाताई नवघरे, विभागप्रमुख सय्यद पटेल, विभागप्रमुख प्रदीप दळवी, विभागप्रमुख गोरख पाटील, मातोश्री सामाजिक संस्था शहराध्यक्ष गणेश पाडुळे, युवानेते सचिन लिमकर तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय