DVET Maharashtra Recruitment 2023 : व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (Directorate of Vocational Education and Training) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 772
● पदाचे नाव : निदेशक, कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार, अधीक्षक, मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक, वसतीगृह अधीक्षक, भांडारपाल, सहायक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
● वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे; मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 फेब्रुवारी 2023
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मार्च 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
