DTE Goa Recruitment 2022 : तंत्रशिक्षण संचालनालय, गोवा (Directorate of Technical Education) येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 52
• पदाचे नाव : प्रशिक्षण अधिकारी, अधिकारी ( R & D), फेलो (teach for goa fellow).
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of Technical Education, Alto- Porvorim, Goa.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी !
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांसाठी भरती