Monday, July 15, 2024
HomeNewsआलिया भटला टक्कर देणारी ही छोटी अभिनेत्री पाहिली का?

आलिया भटला टक्कर देणारी ही छोटी अभिनेत्री पाहिली का?


मुंबई : गंगुबाई काठियावाड नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटाची मुख्य नायिका आलिया भट यांनी सोशल मीडियावर एक प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाचा ट्रेलरवरून प्रेरित होऊन सहा ते सात वर्षाच्या लहान मुलीने हुबेहूब आलिया यासारखा अभिनय केला आहे. परंतु त्यावर टीका होताना दिसत आहे

आलिया भटच्या पात्राचा त्या लहान मुलीवर विपरीत परिणाम झाला आहे. या वयाच्या लहान मुलांची मानसिकता आपण कशाप्रकारे तयार करत आहोत याला जबाबदार आलीया आहे, असे मत अभिनेत्री कंगना राणावतने व्यक्त केले आहे.

रशिया युक्रेनच्या युध्दासंदर्भात भारतातील काही मीडियाकडून फेक व्हिडिओचा वापर, अल्ट न्यूजने केला पर्दाफाश

व्हिडिओ बघा ?

आलियाने मात्र याला उत्तर देताना म्हटले आहे की, “ती लहान मुलगी खूपच क्युट आहे आणि तिने बनवलेला व्हिडिओ हा मोठ्या लोकांना सोबत घेऊन जसं की तिचे आई-वडील किंवा बहीण त्यामुळे मोठ्या लोकांच्या निरीक्षणाखाली हा व्हिडिओ तयार केला असल्याने त्या व्हिडिओ पासून कोणाला धोका नाही.”

कोणाच्याही भावना त्यामुळे दुखावल्या जाणार नाहीत. एक कला म्हणून त्या लहान मुलीचा अभिनय आलियाला आवडलेला आहे, असे बोलून तिने या प्रकरणावर पडदा टाकला. आलिया भट हिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालेल यात शंका नाही.

पावनखिंड! शिवरायांच्या मावळ्यांनी पुन्हा एकदा रचला इतिहास!

व्हाट्सअॅपवरील आक्षेपार्ह मेसेजच्या अ‍ॅडमिनच्या जबाबदारीबाबत न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

ठाणे महानगरपालिके मध्ये विविध जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!

आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालय स्तरावर बैठक घेणार !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय