पुष्पा चित्रपटांतील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने बॉलीवूड अभिनेता वरुण धवन याच्यासोबत एका गाण्यावर डान्स केला आहे.ज्यात ते दोघेही थळापती विजय याच्या आगामी बिस्ट चित्रपटांतील सुपरहिट गाण्यावर थिरकताना दिसत आहेतयाबाबतचा व्हिडिओ नुकताच वरुण धवन च्या सोशल मीडियावर अकाउंट वर शेअर केला आहे
पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम ठोकली आहे. वरुण सोबतच्या नृत्यामुळे तिची बॉलीवूड मधील एंट्री पक्की झाल्याचे सांगितले जात आहे. या त्यांच्या नृत्याच्या स्टेप्स प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत.एका तासात त्याला 13 लाख लोकांनी पसंती दिली आहे.आगामी काळात हे दोघे दिग्गज एकत्रित चित्रपटात दिसतील यात शंका नाही.