Sunday, July 14, 2024
Homeआंतरराष्ट्रीययुक्रेन मध्ये मृत्यूचा तांडव ! रशियाने डागले बॉम्ब !

युक्रेन मध्ये मृत्यूचा तांडव ! रशियाने डागले बॉम्ब !

 

कीव : युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धाला सुरुवात झाली असून युक्रेनची राजधानी कीव सह विविध ठिकाणी स्फोटाचे मोठे आवाज ऐकू येत आहेत. कीव वरती क्रूज आणि बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला करण्यात आल्याचं समोर येत आहे. 

किव शिवाय इतर शहरांमध्ये देखील स्फोट झाले आहेत. गुरुवारी सकाळी डोमेस्टिक मध्ये पाच स्फोट झाले. मात युक्रेन वरती हवाई हल्ला करण्याच्या पुतिन यांच्या आदेशानुसार आता युद्ध सुरू झाले आहे.

मंत्री नवाब मलिक यांच्या समर्थनात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आंदोलन

“युक्रेनच्या सैन्याने शस्त्र खाली टाकावं आणि रशियाला शरण यावे. तसेच त्यांच्यासोबत जो कोणी आमच्या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करेल अथवा आमच्या सैन्याला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करेन त्यांनी लक्षात ठेवावे की रशिया याचं तातडीनं अचूक उत्तर देईल. तुम्ही तुमच्या इतिहासात कधीच अनुभवलं नसेल अशी परिणाम भोगावे लागतील” असा इशारा पुतीन यांनी दिला आहे

रशिया आणि युक्रेनच्या या युद्धामध्ये सकाळ पासून आतापर्यंत सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाला आहे, युक्रेनमधील मानवी नरसंहार बंद करण्यासाठी युनायटेड नेशन्स आणि युरोपियन युनियन युद्धात मध्यस्थी करण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त एएफपी न्युज एजन्सीने दिले आहे.

रशिया युक्रेनच्या युध्दाचा सोने-चांदीवर परिणाम, “इतक्या” वाढल्या किंमती

अष्टविनायक गणपती दर्शन हेलिकॉप्टरद्वारे फक्त काही तासांत

आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय