Saturday, March 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

दादरा-नगर-हवेली शिक्षण संचालनालयात विविध पदांच्या जागांसाठी भरती !

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक एकूण पदांच्या एकूण १८४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

---Advertisement---

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

विविध पदांच्या एकूण १८४ जागा

ब्लॉक संसाधन व्यक्ती, ECCE संसाधन व्यक्ती, विशेष शिक्षक, सहाय्यक शिक्षक आणि उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, सलग सातव्यांदा वाढ

अर्ज पाठविण्याचा पत्ता – 

सहाय्यक शिक्षक– Office of the Directorate of Education, Fort Area, Moti Daman or DNH District Education Office, Secretariat, Silvassa; samagrashiksha.dnh@smail.com

---Advertisement---

इतर पदांकरिता – Office of the Department of Education, Secretariat, Silvassa.

भारत बंद ला संमिश्र प्रतिसाद ,अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत !

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ एप्रिल २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles