Collector Office Recruitment 2023 : उपविभागीय अधिकारी कार्यालय डहाणू अंतर्गत “सेवानिवृत्त तहसीलदार/ सेवानिवृत्त नायब तहसीलदार, संगणक चालक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 02
● पदाचे नाव : सेवानिवृत्त तहसीलदार/ सेवानिवृत्त नायब तहसीलदार, संगणक चालक.
● शैक्षणिक पात्रता : सेवानिवृत्त तहसीलदार/ सेवानिवृत्त नायब तहसीलदार. कोणत्याही शाखेतून पदवी तसेच मराठी 30 व इंग्रजी 40 टायपिंग MSCIT उत्तीर्ण व अनुभव असल्यास प्राधान्य. (मुळ जाहिरात पाहावी.)
● वेतनमान : 20,000 ते 40,000/- रुपये
● नोकरीचे ठिकाण : डहाणू
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 मे 2023
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 मे 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपविभागीय अधिकारी कार्यालय, डहाणू.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
