Collector Office Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (Collector’s Office, Nashik) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता
● शैक्षणिक पात्रता : उमेदवार कायद्याची पदवीधर असावा. तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवा यांच्याकडे नोंदणी असावी. उच्च न्यायालय किंवा त्यांच्या दुय्यम न्यायालयात कमीत कमी 5 वर्षांचा वकिली केल्याचा अनुभव असावा.
● वयोमर्यादा : खुला प्रवर्गासाठी 40 वर्षे; मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हादंडाधिकारी नाशिक यांचे कार्यालय.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
