Saturday, October 1, 2022
Homeशहरबांधकाम कामगारांची नोंदणी जलद गतीने करण्याची सिटू ची मागणी

बांधकाम कामगारांची नोंदणी जलद गतीने करण्याची सिटू ची मागणी


पिंपरी
 : बांधकाम कामगार नोंदणी ही गतीने करावी , व त्यांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी बांधकाम कामगार संघटना (CITU) वतीने आज दि. २ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेंद्र पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बांधकाम कामगार संघटनेचे प्रतिनिधी कॉम्रेड सचिन एम आर म्हणाले, ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधाला असता कार्यकारी अभियंते हे पालिकेच्या व राज्य शासनाच्या आदेशापासून पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.’

त्यामुळे सीआयटीयु ने बांधकाम कामगारांना ९० दिवसांंचे प्रमाणपत्र हे लवकरात लवकर द्यावें, अशी मागणी आयुक्तांकडू करण्यात आली आहे.


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय