Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आमदार महेश लांडगे कुटुंबियांचे सांत्वन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आमदार महेश लांडगे कुटुंबियांचे सांत्वन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : आमदार लांडगे यांच्या मातोश्री कै.सौ.हिराबाई किसनराव लांडगे यांचे नुकतेच निधन झाले. त्याबाबत लांडगे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार लांडगे यांच्या भोसरी येथील निवासस्थानी भेट दिली.

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यस्त वेळापत्रक असतानाही लांडगे कुटुंबियांची आपुलकीने विचारपूस केली.
यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, चिंचवड विधानसभा भाजपा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, यांच्यासह स्थानिक नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

Lic
जाहिरात
संबंधित लेख

लोकप्रिय