Thursday, March 13, 2025

चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत भरती, 40,000 रूपये पगाराच्या नोकरीची संधी ! 6 मे अंतिम तारीख

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Chandrapur ZP Recruitment 2022 : चंद्रपूर जिल्हा परिषद (Chandrapur Zilla Parishad)  अंतर्गत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पध्दतीने पाठवायचा आहे.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : मानसेवी वैद्यकीय अधिकारी

• शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी असल्याने मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : zpchandrapur.maharashtra.gov.in

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 मे 2022

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, 25,000 रूपये पगाराची नोकरी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !

डिप्लोमा / ITI / पदवीधरांना संधी ! ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 3614 पदांसाठी मेगा भरती

Pune Nokari : साधू वासवानी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॉर गर्ल्स, पुणे मध्ये विविध पदांसाठी भरती


Related Articles

- Advertisement -

Latest Articles