CRIS Recruitment 2022 : रेल्वे माहिती प्रणाली केंद्र (CRIS – Centre for Railway Information Systems) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 150
• पदाचे नाव : असिस्टंट सॉफ्टवेयर इंजीनियर (ASE), असिस्टंट डाटा एनालिस्ट (ADA)
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• वयोमर्यादा : 22 ते 27 वर्षे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : https://cris.org.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
सरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती