Monday, February 17, 2025

भारतीयांच्या सुटकेसाठी C-17 ग्लोबमास्टर रवाना!

 

मुंबई : रोमानीयातून भारतीयांना सुखरूप घरी परतण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर या विमानाच्या तुकडीचा ताफा रोमानिया येथे दाखल झाला आहे. भारतीयांना लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न या मार्फत केला जाणार आहे. आज पहाटे चार वाजता इंडियन एअर बेस वरून हे विमान रोमानिया च्या दिशेने रवाना झाले आहे.

पुढच्या तीन दिवसांमध्ये आणखी सव्वीस विमान तैनात करण्यात आली आहेत. नवीन या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यू नंतर ऑपरेशन गंगा ला वेग आलेला आहे. आनंदाची बाब म्हणजे कीव शहरात एकही भारतीय नाही परंतु खारकीव मध्ये चिंतेची बाब आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी भारतीय हवाई दलाकडून बुडापेस्ट आणि बुखरेस्त ला 46 विमाने पाठवली जाणार आहेत.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles