Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

बंपर भरती : विविध ग्रामीण बँकेत १०,२९३ पदासाठी भरती

---Advertisement---

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

मुंबई : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शनला नवीन अधिकृत भरती अधिसूचना जारी करण्यात आली असून, १०,२९३ अधिकारी व कार्यालयीन सहाय्यकांसाठी अर्ज मागविण्यात आले. इच्छुक आणि पात्र अर्जदार आयबीपीएस आरआरबी भरती २०२१ साठी ८ ते २८ जून २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.

■ पदाचे नाव : 

● सहाय्यक अधिकारी : ५१३४

● प्रथम श्रेणी अधिकारी : ३८७६

● द्वितीय श्रेणी अधिकारी : ११०६

● तृतीय श्रेणी अधिकारी : १७७

■ पात्रता : 

● सहाय्यक अधिकारी : कोणत्याही शाखेचा पदवीधर

● प्रथम श्रेणी अधिकारी : कोणत्याही शाखेचा पदवीधर

---Advertisement---

● द्वितीय श्रेणी अधिकारी : इलेक्ट्रॉनिक/ कम्युनिकेशन / कम्प्युटर सायन्स या शाखेचा पदवीधर आणि दोन वर्षाचा अनुभव 

● तृतीय श्रेणी अधिकारी : कोणत्याही शाखेचा पदवीधर, ५ वर्षाचा अनुभव 

■ वय मर्यादा : 

● सहाय्यक अधिकारी : १८ ते २८ वर्ष

● प्रथम श्रेणी अधिकारी : १८ ते ३० वर्षे

● द्वितीय श्रेणी अधिकारी : २१ ते ३२ वर्षे

● तृतीय श्रेणी अधिकारी : २१ ते ४० वर्षे

■ अर्ज फी :

 

● १७५ रुपये : एससी, एसटी, पीडब्ल्यूडी

● ८५० रुपये : इतर सर्व

■ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

२८ जून २०२१

■ अर्ज करण्यासाठी : 

https://www.ibps.in/crp-rrb-x

■ अधिक माहितीसाठी : 

https://www.ibps.in


Related Articles

- Advertisement -

Latest Articles