पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भारतीय जनता पार्टी महायुतीच्या केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्य, मध्यमवर्गीय नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सितारामण यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. (Budget 2025)
सरकारने ३६ पेक्षा अधिक जीवनावश्यक औषधांवरील मुलभूत सीमा शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. . शेती, उत्पादन, रोजगार, सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग, ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या क्षेत्रावर भर देण्यात आला आहे. सर्व घटकांतील नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार.. म्हणजे मोदी सरकार! हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (Budget 2025)
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.