BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल (Border Security Force) विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BSF Bharti
● पद संख्या : 144
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) इंस्पेक्टर (Librarian) : ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.
2) सब इंस्पेक्टर (Staff Nurse) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी.
3) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) DMLT.
4) असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) : (i) 12वी (Science) उत्तीर्ण (ii) फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी (iii) 06 महिने अनुभव.
5) सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) : ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी.
6) कॉन्स्टेबल (OTRP) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
7) कॉन्स्टेबल (SKT) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
8) कॉन्स्टेबल (Fitter) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
9 कॉन्स्टेबल (Carpenter) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
10) कॉन्स्टेबल (Auto Elect) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
11) कॉन्स्टेबल (Veh Mech) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
12) कॉन्स्टेबल (BSTS) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
13) कॉन्स्टेबल (Upholster) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
14) हेड कॉन्स्टेबल (Veterinary) : 12वी उत्तीर्ण (ii) व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव.
15) हेड कॉन्स्टेबल (Kennelman) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जून 2024 रोजी, 18 ते 30 वर्षांपर्यंत [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : [SC/ ST : फी नाही]
पद क्र.1, 2, 5, 14 & 15 : General/ OBC/ EWS: रु. 200/-
पद क्र.3, 4, 6 ते 13 : General/ OBC/ EWS : रु. 100/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2024
BSF Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पद क्र.1 | येथे क्लिक करा |
जाहिरात पद क्र.2 ते 4 | येथे क्लिक करा |
जाहिरात पद क्र.5 ते 13 | येथे क्लिक करा |
जाहिरात पद क्र.4 & 15 | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’


● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती
सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती
भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती
भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती
IB : इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मेगा भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती
NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती
DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती