Monday, September 25, 2023
Homeराष्ट्रीयब्रेकिंग न्यूज : भीषण रेल्वे अपघात 30 ठार; 132 जखमी

ब्रेकिंग न्यूज : भीषण रेल्वे अपघात 30 ठार; 132 जखमी

ओडिशा : ओडिशा राज्यातील बालासोर येथे कोरोमण्डल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसून 30 प्रवाशांचा जागेवर मृत्यूमुखी झाल्याची माहिती समजते. तर 132 जखमी झाले असून इतरांना रेस्क्यू केले जात आहे.

एकाच मार्गावर दोन्ही रेल्वे आल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस चेन्नई सेंट्रल ते पश्चिम बंगालमधल्या हावडा दरम्यान धावते. दुपारी साधारण 3.15 मिनिटाने कोरोमंडल एक्स्प्रेस शालीमार स्टेशनवरुन (Shalimar Station) निघाली. पण ओडिशातल्या बालोसर इथल्या बहानागा स्टेशनजवळ वेगात असलेली एक्स्प्रेस मालगाडीला धडकली. स्थानिक नागरिक, पोलीस, प्रशासन तातडीने जखमीना रुग्णालयात दाखल करत असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी 

विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) लातूर अंतर्गत स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन व अन्य पदांची भरती 

Lic life insurance corporation
संबंधित लेख

 


लोकप्रिय