BRO Recruitment 2022 : भारत सरकार (Indian Government) च्या सीमा रस्ते संघटन (Border Roads Organisation) मध्ये विविध पदांच्या 567 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 31 डिसेंबर 2022 पासून सुरू होईल.
• पद संख्या : 567
• पदाचे नाव : रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, वाहन मेकॅनिक, ड्रिलर, मेसन, पेंटर आणि मेस वेटर.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जानेवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
