BRO Recruitment 2023 : सीमा रस्ते संघटना (Borader Roads Organisation) मध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
● पद संख्या : 567
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) रेडिओ मेकॅनिक : शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य.
2) ऑपरेटर कम्युनिकेशन : शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (वायरलेस ऑपरेटर & रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य.
3) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) : शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
4) व्हेईकल मेकॅनिक : शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
5) मल्टी स्किल्ड वर्कर (ड्रिलर) : शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
6) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) : शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य.
7) मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) : शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर) किंवा समतुल्य.
8) मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) : शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण
● वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● परीक्षा फी : 50 रुपये/- [SC/ST: फी नाही]
● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा, कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी, वैद्यकीय तपासणी.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
● फि भरण्यासाठी : येथे क्लिक करा
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune – 411 015.
● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
