Thursday, March 28, 2024
Homeग्रामीणपेठ येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन

पेठ येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन

 

नाशिक (उत्तम गावित) : भारत बंद’ला प्रतिसाा देत पेठ तालुक्यातील सर्व पक्ष एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली 

झालेल्या या आंदोलनात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. पेठ तालुक्यात ‘भारत बंद’ला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

या आंदोलनात माकप, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, DYFI, किसान सभा, जनवादी महिला संघटना आणि काँगेस पक्षाचा सहभाग होता.

आंदोलनाचे नेतृत्व माकप चे तालुका सचिव नामदेव मोहनकर यांनी केले. यावेळी DYFI चे इंद्रजित गावित, महेश टोपले, शिवसेनेचे भास्कर गावित, सभापती विलास अलबाड, विशाल जाधव, जावेद शेख, रवी जाधव, देवराम गायकवाड, मनोज घोंगे, दामू राऊत, राजू शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय