औरंगाबाद,(दि ३०):-जिल्ह्यातील ९६ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत १३६६३ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ९६८० बरे झाले, ४६४ जणांचा मृत्यू झाला. तर ३५१८ जणांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ६५ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.आज वाढलेल्या रुग्णांचा जिल्ह्यातील तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
ग्रामीण भागातील रुग्ण (७३)
औरंगाबाद (६), फुलंब्री (३), गंगापूर (२२), खुलताबाद (८), सिल्लोड (३), वैजापूर (७), पैठण (४), सोयगाव (१२), अंभई सिल्लोड (१), स्नेहवाटिका, सिडको महानगर (१), वाळूज (१), बजाज नगर, वाळूज (१), फुले नगर, वडगाव (१), आडगाव माडरवाडी, कन्नड (२), टाकळी, खुलताबाद (१)
मनपा हद्दीतील रुग्ण (२३)
नागेश्वरवाडी (१), एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर (३), एन दोन सिडको (२), मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर (१), मार्ड हॉस्टेल (१), खोकडपुरा (१), मिटमिटा (१), प्रबुद्ध नगर, पानचक्की परिसर (३), एन सात सिडको (५), शांतीनाथ सो., गादिया विहार (१), साजापूर (१), रोजा बाग (१), आनंद नगर, कोटला कॉलनी (१), फरहाद नगर, जटवाडा रोड (१)