अहमदनगर : जनतेने मर्यादा पाळाव्यात असे आवहान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जनतेला संबोधित करताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवहानावर शेतकरी नेते डॉ. अजित नवले संतापले.
डॉ. अजित नवले म्हणाले की, “जनतेने मर्यादा पाळाव्यात असे आवाहन करायचे व आपण बंगाल मध्ये लाखोंच्या सभा घ्यायच्या या विरोधाभासी गोष्टी आहेत.” अशी टिकाही केली आहे.