Friday, March 28, 2025
---Advertisement---
---Advertisement---

भाजप खासदार प्रीतम मुंडे यांचा शेतकरी सन्मान निधीवरून राज्य व केंद्र सरकारवर टीका; नंतर सारवासारव

बीड : सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देणे हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही मोदींच्या योजनेवर खासदार प्रीतम मुंडे यांनीच प्रश्न उपस्थित केला आहे. त्या बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

---Advertisement---

त्या म्हणाल्या “6 हजार रुपये देणे हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही. आज पिकाची जी अवस्था आहे, ती निसर्गाने होणाऱ्या आपत्तीमुळे, जागतिक मार्केटवर परिणाम होत आहेत. अस म्हणतं पुन्हा एकदा सरकारला टोला लगावला.

मुंडे यांना त्यांची चुक लक्षात येतात त्यांनी वाक्यात सारवासारव करण्याची सुरवात केली. त्या म्हणाल्या त्यामुळे शेतीमालाचा भाव घसरला आहे. यात दोष फक्त केंद्र सरकारचा नाही. जे शेतकरी थकलेले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. फक्त शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी आम्ही काम केलं. दरम्यान त्यांचा सन्मान व्हावा म्हणून 6 हजार घ्या आणि गपचूप बसा. त्याचा अर्थ होत नाही. असं म्हणत आपली चूक झाल्याचं लक्षात येताच सारवासारव देखील केली.

---Advertisement---

हे ही वाचा :

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपावरून भाजपाच्या महिला खासदाराचा मोदी सरकारला घराचा आहेर

महापुरूषांविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘या’ वेबसाईटवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का, हजारो कार्यकर्ते शिंदे गटात

डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : राज्य सरकार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ राबविणार; मिळणार ‘इतके’ पैसे

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles