BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards) अंतर्गत तब्बल 345 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. BIS Bharti पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BIS Bharti
● पद संख्या : 345
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) — 01
2) असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) — 01
3) असिस्टंट डायरेक्टर (Hindi) – 01
4) पर्सनल असिस्टंट — 27
5) असिस्टंट सेक्शन ऑफिसर — 43
6) असिस्टंट (Computer Aided Design) — 01
7) स्टेनोग्राफर — 19
8) सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट — 128
9) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट — 78
10) टेक्निकल असिस्टंट (Laboratory) —27
11) सिनियर टेक्निशियन — 18
12) टेक्निशियन (Electrician/Wireman) — 01
● शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance) — (i) CA/CWA/MBA (Finance) (ii) 03 वर्षे अनुभव.
2) असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) — (i) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव.
3) असिस्टंट डायरेक्टर (Hindi) – (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
4) पर्सनल असिस्टंट — (i) पदवीधर (ii) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण : संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी).
5) असिस्टंट सेक्शन ऑफिसर — (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6 (iii) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
6) असिस्टंट (Computer Aided Design) — BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव.
7) स्टेनोग्राफर — (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5 (iii) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
8) सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट — (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे : (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे.
9) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट — (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; (iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन (वेळ अनुमत – दहा मिनिटे).
10) टेक्निकल असिस्टंट (Laboratory) — 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/ Microbiology) [SC/ST: 50% गुण].
11) सिनियर टेक्निशियन — (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/ Welder) (ii) 02 वर्षे अनुभव.
12) टेक्निशियन (Electrician/ Wire) — (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician/ Wireman)
● वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2024 रोजी, [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 3 : 18 ते 35 वर्षे
पद क्र.4 ते 6 & 10 : 18 ते 30 वर्षे
पद क्र.7 ते 9, 11 & 12 : 18 ते 27 वर्षे
● अर्ज शुल्क :
पद क्र.1 ते 3 : General/ OBC : रु. 800/-
पद क्र.4 ते 12 : General/ OBC : रु. 500/-
[SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
BIS Bharti
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती
AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 पदांची भरती
Bank Job : देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती
युवा परिवर्तन संस्था अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास
भारत लोकपाल अंतर्गत नोकरीची संधी, आजच अर्ज करा
Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी भरती
DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती
टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
TCIL : नर्सिंग, फार्मासिस्ट सह विविध पदांची भरती, आजच अर्ज करा
Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 105 जागांसाठी भरती
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती
ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा
ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती