मुंबई : राजकीय वर्तूळात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचे अश्लील व्हिडीओ समोर आला आहे. ‘लोकशाही मराठी’ या वाहिनीने सोमय्या यांचा हा व्हिडिओ दाखवला आहे, मात्र अद्याप व्हिडिओमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही. या व्हिडिओत सोमय्या हे व्हिडिओ चॅट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये त्यांचे हावभाव अत्यंत घाणेरडे दिसत आहेत. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचार प्रकरणी अनेक नेत्यांवर आरोप केले होते. बर्याच नेत्यांना कायदेशीर कारवाईमध्ये त्यांनी अडकवले आहे, असे असताना लोकशाहीच्या या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
हे ही वाचा :
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान
धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या
‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण
MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज