Saturday, December 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडBhosari Vidhan Sabha 2024 : अजित गव्हाणे यांना मुस्लिम संघटनांचा पाठिंबा

Bhosari Vidhan Sabha 2024 : अजित गव्हाणे यांना मुस्लिम संघटनांचा पाठिंबा

20 नोव्हेंबर रोजी मतदानाचे आवाहन (Bhosari Vidhan Sabha 2024)

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

भोसरी मतदारसंघांमध्ये गेल्या 25 वर्षांपासून अजित गव्हाणे यांनी उल्लेखनीय काम केले आहे. आगामी काळात त्यांच्याकडून या मतदारसंघात सुनियोजित काम होण्याचा विश्वास असल्यामुळे त्यांना हा पाठिंबा जाहीर केला असल्याचे लब्बैक फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी सांगितले.

दरम्यान भोसरी मतदारसंघांमध्ये लब्बैक फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याशी संलग्न असलेल्या तमाम मुस्लिम बांधवांनी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी गव्हाणे यांना दिले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून अजित गव्हाणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन अब्दुलगनी मुस्लिम शहा यांनी केले आहे.
(Bhosari Vidhan Sabha 2024)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

छगन भुजबळांना मुख्यमंत्री न करण्यामागचं शरद पवारांचं धक्कादायक स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल; लाडकी बहिण योजनेवर वादग्रस्त वक्तव्य

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन जाहीर

नताशा स्टँकोविक हिचा हार्दिक पांड्यासोबतच्या नात्याविषयी नवा खुलासा

शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून अश्लील व्हिडीओ शूट

गुन्हेगारी संपवू ,बेरोजगारी संपवू, विकासाचे सर्व प्रश्न हाताळू – रोहित पवार

मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

धक्कादायक : सांगलीत कुऱ्हाडीने वार करून भाजप नेत्याची निर्घृण हत्या

अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; गरिबांना पक्के घर देणार

महायुतीचे सरकार येताच पहिले काम ‘हे’ करणार? नरेंद्र मोदींची घोषणा

फॉर्म भरुनही पैसे आले नाही ; महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख

लोकप्रिय