Friday, June 13, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Bharti : नेव्हल शिप रिपेयर यार्ड अंतर्गत भरती सुरू

Naval Ship Repair Yard Bharti 2024 : नेव्हल शिप रिपेयर यार्ड (Naval Ship Repair Yard) अंतर्गत शिकाऊ पदांच्या एकुण 240 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखे पर्यंत आवश्यक कागदपदांसह अर्ज सादर करावे. Naval Ship Repair Yard Bharti

---Advertisement---

● पदाचे नाव :
शिकाऊ

● पद संख्या :
240

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता :
दहावी उत्तीर्ण

● वयोमर्यादा :
21 वर्षे

● अर्ज करण्याची शेवटची तारीख :
16 सप्टेंबर 2024

● अर्ज करण्याची पद्धत :
ऑफलाइन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :
ऍडमिरल अधीक्षक प्रभारी अधिकाऱ्यासाठी अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल नेव्हर शिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस कोची 682004

Naval Ship Repair Yard Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत.
  3. अर्ज पाठविण्याचा पत्ता: ऍडमिरल अधीक्षक प्रभारी अधिकाऱ्यासाठी अप्रेंटिस ट्रेनिंग स्कूल नेव्हर शिप रिपेअर यार्ड नेव्हल बेस कोची 682004
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024
  5. उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती; अर्ज करण्यास सुरुवात

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 160 जागांसाठी भरती

CMYKPY अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

---Advertisement---

मध्य रेल्वे अंतर्गत 2424 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

ITBP Bharti : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles